Congress  Team Lokshahi
व्हिडिओ

Video: काँग्रेस भारत जोडो यात्रेत पूजा भट्ट

येत्या काळात पूजा भट्ट पकडणार का काँग्रेसचा हात?

Published by : Sagar Pradhan

सध्या काँग्रेसची देशभरात राहुल गांधी नेत्तृत्वात भारत जोडो यात्रा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर ही भारत जोडो यात्रा येत्या 7 नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. मात्र, ही भारत जोडो यात्रा हेंद्राबाद मध्ये असताना अभिनेत्री पूजा भट्ट राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत दिसून आल्या, त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

पूजा भट्ट या चांगल्याच सतर्क असल्याचे वेळीवेळी दिसते. त्या सोशल मीडियावरून नेहमी आपले मत सर्वांसमोर मांडत असतात. परंतु त्या अद्यापही कुठल्या राजकीय पक्षात नाहीत. राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत पूजा भट्ट दिसल्यामुळे त्या काँग्रेसमध्ये जाणार का अशा चर्चा सुरु झाल्या आहे.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवरून देशाच्या राजकारणात अनेक चर्चा सुरु आहे. या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. सोबतच या यात्रेवर विरोधकांकडून टीका देखील केल्या जात आहे. मात्र, महाराष्ट्रात ही भारत जोडो यात्रा आल्यानंतर अनेक दिग्गज लोकांसोबत अनेक अभिनेत्री आणि अभिनेते उपस्थित असणार असल्याची चर्चा आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : काल एक गद्दार काल बोलला 'जय गुजरात' - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "मराठी शिकणारे शिक्षणमंत्री इंग्रजीमध्ये शिकणारा..." राज ठाकरेंचा नाव न घेता टोला

Raj Thackeray Live : 'जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलंय'; राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Raj-Uddhav Thackeray Family Member Vijayi Melava : सहकुटुंब सहपरिवार..; ठाकरे बंधूंचे कुटुंब एकाच व्यासपीठावर