व्हिडिओ

Pooja Khedkar Case : पूजा खेडकरच्या आई- वडिलांच्या घटस्फोटाचा अहवाल केंद्राला पाठवला

पूजा खेडकरच्या आई- वडिलांच्या घटस्फोटाचा अहवाल केंद्राला पाठवण्यात आला. सखोल चौकशी करून पुणे पोलिसांच्यावतीनं हा अहवाल सादर करण्यात आला.

Published by : Team Lokshahi

पूजा खेडकरच्या आई- वडिलांच्या घटस्फोटाचा अहवाल केंद्राला पाठवण्यात आला. सखोल चौकशी करून पुणे पोलिसांच्यावतीनं हा अहवाल सादर करण्यात आला. अहवालामध्ये कुटुंबासंदर्भात व्यक्तीसह अनेक व्यक्तींच्या जबाबाची नोंद आहे. तर घटस्फोटानंतर मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांच वागणं संशयास्पद असल्याचं अहवालामध्ये नमूद केलेल आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : काल एक गद्दार काल बोलला 'जय गुजरात' - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "मराठी शिकणारे शिक्षणमंत्री इंग्रजीमध्ये शिकणारा..." राज ठाकरेंचा नाव न घेता टोला

Raj Thackeray Live : 'जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलंय'; राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Raj-Uddhav Thackeray Family Member Vijayi Melava : सहकुटुंब सहपरिवार..; ठाकरे बंधूंचे कुटुंब एकाच व्यासपीठावर