कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी प्रकाश आंबेडकर आयोगासमोर हजर राहणार आहेत. ८ जानेवारीला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हजर राहणार आहेत. दरम्यान, कोरेगाव भीमा इथे 1 जानेवारी 2018 ला हिंसाचार झाला होता. या प्रकरणी दोन सदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे. या आयोगाकडून उलटतपासणी करण्यात येत आहे.