प्रकाश आंबेडकरांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास अघाडीमध्येच 15 जागांवर एकमत नाही आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. काँग्रेस आणि ठाकरे गटात 10 जागांवर तिढा असल्याचं देखील ते म्हणाले. तिन्ही पक्ष पाच मतदारसंघावर ठाम आहेत, त्यामुळे तोडगा नाही आहे असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.