विधानसभा निवडणूक लोकशाही पद्धतीने झालेली निवडणूक नव्हती. काही गोष्टीत भाजपने षडयंत्र केलं असा आरोप सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदेंचा महायुतीवर केला आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर चिंतन बैठकीत त्या बोलत होत्या. भाजप evm मॅन्यूपुलेट करून 133च्या जवळपास पोहोचलेत. भाजपच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नाही तुम्ही निरीक्षण करून अस त्या म्हणाल्या.