प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांचे मुख्यमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. आपल्या जिवाला धोका असल्याच पत्रात नमूद केले आहे. अनोळखी व्यक्ती कडून पाळत ठेवली जात असल्याचा पत्रात दवा करण्यात आलेला आहे. गायकवाड नामक व्यक्ती वेगवेगळ्या मार्गाने जिवे मारण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा करण्यात आला आहे.