उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १३ जानेवारी पासून सुरु होणाऱ्या कुंभ मेळ्याची मोठी जय्यत तयारी सुरु आहे. याकरता सकाळी पेशवाई सवारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मोठ्या प्रमाणात साधू दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. तर १३ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान प्रयागराज इथं कुंभ मेळा होणार आहे.