व्हिडिओ

Bajrang Sonawane: 'खासदार फंड म्हणजे पत्रावळ्या नाहीत'; खासदार बजरंग सोनावणेंनी नागरिकांना सुनावलं

खासदार फंड म्हणजे पत्रावळ्या नाहीत असं खासदार बजरंग सोनावणे म्हणाले.

Published by : Dhanshree Shintre

खासदार फंड म्हणजे पत्रावळ्या नाहीत असं खासदार बजरंग सोनावणे म्हणाले. खासदार बजरंग सोनावणे यांनी नागरिकांना सुनावलं आहे. 2 महिन्यामध्ये बजरंग सोनावणे यांची भाषा बदलली. खासदार बजरंग सोनावणे यांचा तो व्हिडीओ सोशल मीडियवर व्हायरल झालेला आहे. बजरंग सोनावणे जे बीजमधून राष्ट्रवादी खासदार म्हणून निवडणुन आलेले आहेत त्यांनी याठिकाणी एक वक्तव्य केलं आहे खासदार फंड म्हणजे पत्रावळ्या नाहीत असं बजरंग सोनावणे म्हणाले आणि त्यांची भाषा जिंकल्यानंतर बदलली आहे अशी चर्चा रंगली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा