व्हिडिओ

Veer Savarkar Photo In Karnataka Assembly : कर्नाटकात प्रियांक खरगेंचं सावरकरांबाबत वक्तव्य

कर्नाटक विधिमंडळातून सावरकरांचा फोटो हटवला पाहिजे असं वक्तव्य काँग्रेसचे कर्नाटकातील मंत्री प्रियांक खरगे यांनी केलं आहे.

Published by : Team Lokshahi

कर्नाटक विधिमंडळातून सावरकरांचा फोटो हटवला पाहिजे असं वक्तव्य काँग्रेसचे कर्नाटकातील मंत्री प्रियांक खरगे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचे महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत. भाजपनं खरगेंविरोधात राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असलेल्या नागपूरातही भाजपचं आंदोलन होतं आहे. प्रियांक खरगेंच्या वक्तव्याचा निषेध केला जातो आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री