प्रियंका दिवटे प्रसिध्द व्हिडीओ क्रिएटर आणि सोशल स्टार आहे. सोशल मीडियावर प्रियंकाचा मोठा चाहता वर्ग आहे. प्रियंकाचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. ती केवळ सोशल स्टार नसून तिची स्वतःची मेकअप अकॅडमी आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रियंकाचा संघर्षही तेवढाच प्रेरणादायी आहे. पाहा संपूर्ण व्हिडीओ....