व्हिडिओ

Pune Terrorist Arrested : पुणे पोलिसांनी पकडला दहशतवाद्यांचा मोठा कट

18 जुलैला पुण्यातील कोथरूड पोलिसांनी पकडलेल्या 'त्या' दोन दहशतवाद्यांकडून देशभरात 26/ 11 पेक्षा मोठे हल्ले करण्याचा कट होता ही बाब NIAच्या तपासात उघडकीस आली आहे.

Published by : Team Lokshahi

18 जुलैला पुण्यातील कोथरूड पोलिसांनी पकडलेल्या 'त्या' दोन दहशतवाद्यांकडून देशभरात 26/ 11 पेक्षा मोठे हल्ले करण्याचा कट होता ही बाब NIAच्या तपासात उघडकीस आली आहे. मोहम्मद इमरान मोहम्मद युनुस खान आणि मोहम्मद युनूस याकूब साकी त्यांचा एक तिसरा साथीदार अशी ही तिघेही दहशतवादी पुण्यातील नाकाबंदी दरम्यान कोथरूड पोलिसांनी यांना पकडलं होतं. या गुन्ह्याचा तपास अगोदर पुणे पोलीस त्यानंतर दहशतवाद विरोधी पथक आणि आता NIA करत आहे. NIA तपासामध्ये ही सगळी धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा