व्हिडिओ

Agra: आग्र्यामध्ये शिवजयंती कार्यक्रमात राडा

आग्र्याच्या लाल किल्ल्यावर सुरू असलेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पत्रकार आणि उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली.

Published by : Dhanshree Shintre

आग्र्याच्या लाल किल्ल्यावर सुरू असलेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पत्रकार आणि उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे मीडिया जात असताना मीडियाला रोखले आणि पोलिसांनी धक्काबुक्की केली. माध्यम कर्मीयांना जोरदार धक्काबुक्की केली तर बराच वेळ गेट वर राडा सुरू होता. माध्यम प्रतिनिधी आत घुसण्याचा प्रयत्न करत असतानाच किल्ल्याचे दोन्ही दरवाजे बंद केले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?