व्हिडिओ

Radhakrishna Vikhe Patil : 'विरोधकच एकमेकांना आव्हान देताहेत'

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील संगमनेर येथे उपस्थित होते. यावेळी विखे पाटलांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

संगमनेर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील संगमनेर येथे उपस्थित होते. यावेळी विखे पाटलांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरु होत आहे. विरोधक सभागृहात विरोध करू शकत नाही. कारण तेच एकमेकांना आव्हान देत आहेत. विरोधक राहिलेत कुठे? असा खोचक प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, आळंदी येथे पायी जाणाऱ्या दिंडीचा अपघात झाला होता. आज विखे पाटील यांनी जखमी वारकऱ्यांची संगमनेरच्या कुंटे हॉस्पिटलमध्ये जावून विचारपूस केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा