व्हिडिओ

Radheshyam Mopalwar : राधेश्याम मोपलवारांचा सरकारी सेवेला रामराम

राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून हटविण्यात आले. त्यानंतर सेवानिवृत्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी काल सरकारी सेवेलाही शेवटचा राम राम ठोकला आहे.

Published by : Team Lokshahi

राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून हटविण्यात आले. त्यानंतर सेवानिवृत्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी काल सरकारी सेवेलाही शेवटचा राम राम ठोकला आहे. मुख्यमंत्री सचिवालयातील पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या महासंचालकपदाची त्यांच्यावर जबाबदारी होती. मात्र तरी त्यांच्यावरची वॉररूमच्या महासंचालकपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली होती. मात्र व्यक्तिगत कारण देत मोपलवार यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट