व्हिडिओ

Rahul Gandhi : राहुल गांधी कुलीच्या भूमिकेत, हमालांचा गणवेश परिधान करून उचलली बॅग

काँग्रेस खासदार राहुल गांधी दिल्लीच्या आनंद विहार रेल्वे स्थानकावर पोहोचले, जिथे त्यांनी हमालांची भेट घेतली.

Published by : Team Lokshahi

काँग्रेस खासदार राहुल गांधी दिल्लीच्या आनंद विहार रेल्वे स्थानकावर पोहोचले, जिथे त्यांनी हमालांची भेट घेतली. हमालांचा लाल गणवेश परिधान करुन त्यांनी डोक्यावर सामानही उचललं. दिल्ली रेल्वे स्टेशनवर शेकडोच्या संख्येला हमाल कार्यरत आहेत. या हमालाच्या समस्या नक्की काय आहेत हे जाणून घेण्यासाठी राहुल गांधी यांनी या भेटी दरम्यान प्रयत्न केले आहेत. रेल्वे स्टेशनबाहेरील हमालांशी त्यांनी चर्चा केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live :आज मोर्चा निघायला पाहिजे होता - राज ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश