व्हिडिओ

Rahul Gandhi: 'जिथे काँग्रेसचं सरकार, तिथे जातीय जनगणना होणार', राहुल गांधींचं वक्तव्य

राहुल गांधी म्हणाले की जिथे काँग्रेसचं सरकार आहे तिथे जातीय जनगणना होणार, संविधानदिनाच्या कार्यक्रमात कॉंग्रेसचे नेते राहुल गांधींचं वक्तव्य.

Published by : Team Lokshahi

'जिथे काँग्रेसचं सरकार, तिथे जातीय जनगणना होणार' असं संविधानदिनाच्या कार्यक्रमामध्ये कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले आहेत. देशातील मागासवर्गीय जाती ह्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. मात्र आम्ही जिथे कॉंग्रेसचे सरकार आहे तिथल्या राज्यांमध्ये जातीय जनगणना करणार असल्याचं राहुल गांधींच म्हणनं आहे.

तर पुढे राहुल गांधी म्हणाले की, जिथे पण कॉंग्रेसचे सरकार असेल तिथे आम्ही दलीत, आदिवासी, गरीब, जनर्ल कास्ट, मॅनोरेटी कास्ट यांचा डेटा काढून घेऊ आणि हे शोधून काढू की विकासामध्ये त्यांचा विकास किती झाला आहे. हिंदुस्तानाच्या भविष्यात त्यांची काय भागीदारी आहे, आणि काय भागीदारी व्हायला हवी याकडे आमचं लक्ष आहे. मी तुम्हाला सांगतो, भाजप काही पण करू देत आरएसएस काही पण करू देत जातीय जनगणना आणि 50 टक्के आरक्षण आम्ही संपवुन देणार.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते

Chhagan Bhujbal : "मिळालेलं आरक्षण नको आहे का?" छगन भुजबळांचा मराठा समाजाला थेट सवाल!

Uddhav Thackeray On PM Modi : "मोदींच्या मनात पाप असलं तरी मी..." उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका