व्हिडिओ

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा वायनाडमधून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

Published by : Dhanshree Shintre

देशात सार्वत्रित लोकसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे विद्यमान खासदार आणि उमेदवार राहुल गांधी हे वायनाडमधून फॉर्म भरत आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.

राहुल गांधी यांनी उमेदवारी दाखल करण्यापूर्वी वायनाड -त्यांच्या मतदारसंघात रोड शो केला. त्यांच्यासोबत पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा याही आहेत. स्थानिक काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते देखील या रोड शोमध्ये सहभागी झाले होते. भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला. यंदा मात्र राहुल गांधी केवळ वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढत आहेत.

"२० तारखेला निवडणूक होऊद्या, २१ तारखेला मिटिंग लावतो आणि..."; नाशिकच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

Carrom: कॅरम खेळल्याने होतात हे शारीरिक फायदे! जाणून घ्या...

Chess: बुद्धिबळ खेळण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या...

भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीनं केली निवृत्तीची घोषणा; BCCI ने शेअर केली 'ही' खास पोस्ट

Rubik's Cube: तुम्हाला रुबिक्स क्यूब खेळायची सवय आहे का? तर मग हे वाचाच...