rahul kalate 
व्हिडिओ

Rahul Kalate Exclusive | चिंचवडसाठी कलाटेंचं व्हिजन काय? राहुल कलाटेंची खास मुलाखत

चिंचवड मतदारसंघातून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून राहुल कलाटे निवडणूक लढत आहेत. लोकशाही मराठीच्या मुलाखतीमध्ये राहुल कलाटे यांनी चिंचवडसाठी त्यांचं व्हिजन काय? याविषयी माहिती दिली आहे.

Published by : Team Lokshahi

चिंचवड विधानसभा मतदारसंघात जगताप कुटुंब आणि राहुल कलाटे या पारंपरिक राजकीय विरोधकांमध्ये चौथ्यांदा लढत होत आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर होत असलेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत रिंगणात उतरलेले त्यांचे बंधू शंकर जगताप आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून कलाटे यांच्यात दुरंगी लढत होत आहे. जगताप यांच्यापुढे बालेकिल्ला राखण्याचे आव्हान असून, राष्ट्रवादी आणि कलाटे यांच्या अस्तित्वाची लढाई आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर