व्हिडिओ

Rahul Narvekar : ठाकरे करणार नार्वेकरांच्या निकालाची पोलखोल, नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रेबद्दलचा निर्णय देताना शिवसेनेच्या घटनेतील बदलांवर बोट ठेवलं. नार्वेकरांच्या निकालानंतर ठाकरे नार्वेकरांच्या निकालाची पोलखोल करणार आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रेबद्दलचा निर्णय देताना शिवसेनेच्या घटनेतील बदलांवर बोट ठेवलं. बदललेली घटना निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेली नसल्याचा दावा त्यांनी केला. नार्वेकरांच्या निकालानंतर अनिल परब यांनी महत्त्वाचा पुरावा समोर आणला आहे. निवडणूक आयोगाकडे ही घटना पाठवण्यात आल्याचा मोबाईलमध्ये फोटो दाखवला आहे. यावर आता राहुल नार्वेकरांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा