व्हिडिओ

Rahul Narvekar On Raj Thackarey|'घड्याळ कुणाचं? हा निर्णय मी दिलाय';राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देत म्हटलं की, घड्याळ पवार साहेबांचं आहे की कुणाचं? हा निर्णय मी दिला आहे. तसेच, काँग्रेसने कुलाब्यात दिलेला उमेदवारास कोणी ओळखतं का? असा खोचक सवालही त्यांनी विचारला.

Published by : shweta walge

घड्याळ पवार साहेबांचं आहे की कुणाचं? हा निर्णय राज ठाकरे नाही तर मी दिलेला आहे; अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसने कुलाब्यात दिलेला उमेदवारास कोणी ओळखतं का?, ते कुठे राहतात? असे पोस्टर्स आता कुलाब्यात लावायची वेळ आलेली आहे, असा खोचक टोलाही त्यांनी महा विकास आघाडीचे उमेदवार हिरा देवासी यांना लगावला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे सभास्थळी दाखल

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश