थोडक्यात
मनसेचं बैठक सत्र सुरूच
मनसेच्या केंद्रीय समितीची आज सकाळी 11 वाजता बैठक
राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी बैठक
(Raj Thackeray) मनसेच्या बैठकांच सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. 1 नोव्हेंबरच्या मोर्चा आणि आगामी निवडणुकांच्या पाश्वर्भूमीवर मनसेत बैठकांचा जोर असून मनसेच्या केंद्रीय समितीची आज सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. मनसेच्या केंद्रीय समितीची आज राज ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी मनसेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.