व्हिडिओ

वडापाव बघून मला सरकारची आठवण होते की...; राज ठाकरेंची सरकारवर मिश्कील टिप्पणी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईतील वडापाव महोत्सवाला भेट दिली. यावेळी राज ठाकरेंनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईतील वडापाव महोत्सवाला भेट दिली. यावेळी राज ठाकरेंनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. ते म्हणाले की, आज वडापाव अनेक ठिकाणी पोहोचला आहे. आजचा वडापाव बघून मला सरकारची आठवण होते. शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये आहेत तसा वडापाव आहे कि फडणवीस आणि शिंदे यांच्या मधील अजित पवार असा वडापाव आहे, अशी मिश्कील टिप्पणीही राज ठाकरेंनी केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया