व्हिडिओ

Raj Thackeray: ‘परत राजकारणात येणार नाही’, लाऊडस्पीकरबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले...

राज ठाकरे यांनी चांदिवलीत प्रचारसभेत लाऊडस्पीकरबाबत मोठं विधान केलं, '48 तासात भोंगे उतरवले नाहीत तर राजकारण सोडेन'.

Published by : shweta walge

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल (13 November) चांदिवलीत प्रचारसभा पार पडली. महेंद्र भानुशाली यांच्या प्रचार सभेत बोलताना राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील पुढील राजकीय परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. तसच राज्याची सत्ता हाती द्या, 48 तासाच्या आत भोंगे खाली नाही उतरवले तर राजकारण सोडेन अस ते म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा