व्हिडिओ

Raj Thackeray Vidhan Sabha Election Plan : राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांविरोधात उमेदवार देणार?

राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांविरोधात उमेदवार देणार असल्याची माहिती समोर आली आहे. नागपुर दक्षिण-पश्चिमेमध्ये मनसे उमेदवार देण्याचे संकेत आहेत.

Published by : Team Lokshahi

राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांविरोधात उमेदवार देणार असल्याची माहिती समोर आली आहे. नागपुर दक्षिण-पश्चिमेमध्ये मनसे उमेदवार देण्याचे संकेत आहेत. तर मनसे नेते तुषार गिरे यांना देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

नवरात्रोत्सवात राज ठाकरे नागपुरची उमेदवारी जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली असून राजू उंबरकर यांनी ही माहिती दिली आहे. राज ठाकरे ज्यांनी लोकसभा निवडणूकीला देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला होता तसेच त्यांच्या नेत्यांचा प्रचार देखील केला होता. मात्र आता विधानसभेच्या निवडणूकीमध्ये राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उमेदवारी देणार आणि आपला उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये याची घोषणा देखील केली जाणार आहे. तर आता नागपुरमधून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मनसेमधून कोण निवडणुक रिंगणात उतरणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?