व्हिडिओ

Raj Thackeray | Vidhan Sabha Election | विधानसभेत मनसेचं इंजिन सुसाट धावणार?

राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यामुळे मनसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. राज ठाकरेंनी पश्चिम विदर्भातल्या 30 विधानसभांचा आढावा घेतला.

Published by : Team Lokshahi

राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यामुळे मनसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. राज ठाकरेंनी पश्चिम विदर्भातल्या 30 विधानसभांचा आढावा घेतला, विधानसभेच्या रणसंग्रामात मनसे पाडापाडी करणार की जिंकणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अमरावतीमध्ये देखील बॅनर झळकलेले पाहायला मिळत आहेत.

यावेळी राज ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं अशी खुणगाठ मनसैनिकांनी मनात बांधून ठेवली आहे. यावेळी प्रत्येक कार्यकर्त्यासोबत राज ठाकरेंनी संवाद साधला आणि प्रत्येकाच्या मनात काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद

Thackeray Vijayi Melava : शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या युतीवर प्रश्नचिन्ह? म्हणाले "राज ठाकरे कुठेही असं म्हणाले नाही..."

Thakare Bandhu Special Report : राज-उद्धव यांच्या दुश्मनीचा इतिहास काय?, नेमकं कुठं बिनसलं होतं? जाणून घ्या...

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल