व्हिडिओ

Rajesh Tope: 'सीबीआय, ईडीचा सरकारकडून गैरवापर'; राजेश टोपे यांची सरकारवर सडकून टीका

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते राजेश टोपे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. 'सीबीआय, ईडीचा सरकारकडून गैरवापर' होत आहे

Published by : Team Lokshahi

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते राजेश टोपे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. 'सीबीआय, ईडीचा सरकारकडून गैरवापर' होत आहे महागाई, बेरोजगारी वाढवणारं सरकार परभणीच्या गंगाखेड येथे शिवस्वराज्य यात्रेत राजेश टोपे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

यापार्श्वभुमीवर राजेश टोपे म्हणाले, या राज्याला अगदी दोन वाक्यात सांगायच म्हणलं तर, सुप्रिया ताईंनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलं की आय.ई.एस म्हणजे इनकम टॅक्स, सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करून राज्याच्या अनेक नेत्यांना नामोहरम करण्याचे काम केलं. या राज्याला एम.बी.बी.एस म्हणावं एम म्हणजे महागाई राज्य, बी म्हणजे बेरोजगारी वाढवणारं राज्य, दुसर बी म्हणजे मोठ्या पद्धतीने भ्रष्टाचार करणारं राज्य असं हे सरकार आहे एम.बी.बी.एस सरकार आहे असं, राजेश टोपे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?