व्हिडिओ

Raju Patil : समजूतदारीच्या भावनेनं आम्ही वागतोय, त्याला कोणी आमची दुर्बलता समजू नये

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्यातील सर्व 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजू पाटील म्हणाले की, चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अनेक ठिकाणी रांगा लागल्या आहेत. मतदानाचा टक्का वाढेल असा अंदाज आहे. काही लोक इथं नसायला पाहिजे ते अजूनही इथं फिरत आहेत.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, मी अजून फिरतोय मला काही अडचणी वाटल्या नाहीत. पण ज्याक्षणी अडचणी वाटेल त्या दिवशी इथं धिंगाणा घालेन मी. पण सध्या सुरळीत चालू आहे ते सुरळीत चालू दे. कोणत्याही प्रकारची शांतता भंग नको व्हायला. समजूतदारीच्या भावनेनं आम्ही वागतो. परंतु त्याला आमचं कोणी दुर्बलता म्हणून घेऊ नये. असे राजू पाटील म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?