व्हिडिओ

Raju Shetti On BJP : 'भाजपसोबत आघाडीसाठी कोणीही संपर्क केला नाही'

भाजपसोबत आघाडीसाठी कोणी संपर्क केला नाही, पण अनेकांनी मला अमित शहा यांना भेटण्याचा सल्ला दिला, असा मोठा गौप्यस्फोट माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.

Published by : Team Lokshahi

भाजपसोबत आघाडीसाठी कोणी संपर्क केला नाही, पण अनेकांनी मला अमित शहा यांना भेटण्याचा सल्ला दिला, असा मोठा गौप्यस्फोट माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. स्वाभिमानी कोणाशीही आघाडी करणार नाही, असं देखील राजू शेट्टी यांनी यावेळी जाहीर केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कोणीच लढत नाही, असा आरोप सुद्धा राजू शेट्टी यांनी केला आहे. माझं निर्णय मात्र दोन वर्षांपूर्वीच झालं आहे की मी कोणत्याच आघाडीसोबत संपर्क ठेवायचं नाही, असं राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Teachers Strike : शिक्षकांची शाळा बंदची हाक, सरकारला दिला आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Saif Ali Khan : सैफ अली खानला मोठा झटका – 15 हजार कोटींच्या मालमत्तेवर ‘शत्रू मालमत्ते’चा शिक्का

Mumbai Local : ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; ज्येष्ठ नागरिकांसाठी आता राखीव डबा