व्हिडिओ

Ramdas Athawale | Rahul Gandhi यांचा पासपोर्ट रद्द करा, रामदास आठवलेंची मागणी | Marathi News

रामदास आठवले म्हणाले की, मला असं वाटतं की, राहुल गांधी जर आरक्षण बंद करण्याची गोष्ट करतील तर कॉंग्रेस पार्टी संपून जाईल.

Published by : Team Lokshahi

रामदास आठवले म्हणाले की, मला असं वाटतं की, राहुल गांधी जर आरक्षण बंद करण्याची गोष्ट करतील तर कॉंग्रेस पार्टी संपून जाईल आणि कॉंग्रेस सत्तेत आल्यानंतर आरक्षण जेव्हा लोकसभेत निवडणूक होत्या तेव्हा त्यांनी संविधानाचं नाव लोकांनपुढे केलं होतं. तेव्हा ते म्हणाले होते, मोदी सरकार येईल तेव्हा ते आरक्षण काढेल, मोदी सरकार येईल तेव्हा संविधान धोक्यात येईल असं म्हणारे राहुल गांधी आता आरक्षण संपवायचं बोलत आहेत. पण आम्ही लोकं जोपर्यंत आहोत तोपर्यंत आरक्षण बंद होणार नाही. राहुल गांधी यांनी त्यांचा बालिशपणा सोडला पाहिजे. त्यांनी देशातील जनते बद्दल उलट सुलट बोलणं देखील थांबवलं पाहिजे. त्यामुळे राहुल गांधींच्या बोलण्याने आरक्षण बंद होणार नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी

Ladki Bahin Yojana : आता लाडक्या बहिणींना करावी लागणार ‘ही’ प्रक्रिया पूर्ण, अन्यथा...

Donald Trump : "मी भारताचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अत्यंत जवळचा,पण..." डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकन संसदेबाहेर उभारला 12 फुटी पुतळा