व्हिडिओ

Aditya Thackeray यांचा कदम पिता-पुत्रांवर निशाणा ; Ramdas Kadam यांचं जोरदार प्रत्युत्तर

दापोलीच्या सभेत आदित्य ठाकरेंनी योगेश आणि रामदास कदमांवर गद्दार असा आरोप केला, ज्याला रामदास कदमांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर पर्यावरण खातं घेतल्याचा आरोप.

Published by : shweta walge

दापोलीच्या सभेत आदित्य ठाकरेंनी उमेदवार योगेश कदम आणि रामदास कदमांचा गद्दार असा उल्लेख केला. गद्दारांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी माझी अशी जोरदार टीका आदित्य ठाकरेंनी केलीय याला रामदास कदमांनी उत्तर दिलंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हा माझं पर्यावरण खातं घेतलं, खरा गद्दार तुच आहेस. असं म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस