Ramdas kadam admin
व्हिडिओ

Video : उद्धवजी तुमचे भांडण आमच्याशी नाही, रामदास कदम यांची स्फोटक मुलाखत

एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेतून आऊटगोईंग किंवा हकालपट्टी सुरु आहे. त्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचीदेखील काल हकालपट्टी करण्यात आली आहे.

Published by : Team Lokshahi

एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेतून आऊटगोईंग किंवा हकालपट्टी सुरु आहे. त्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचीदेखील काल हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर लोकशाहीशी बोलतांना मनातील खदखद व्यक्त केली. यावेळी त्यांना आश्रू अनावर झाले.

उद्धवजी तुम्ही किती लोकांची हकालपट्टी करणार, आमचे भांडण तुमच्याशी नाही. अजित पवार, शरद पवार पक्ष संपवत आहे. शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही विद्रोह केला आहे.

''उद्धव ठाकरेंची तब्येत बरी नव्हती तेव्हा ते मंत्रालयात जात नव्हते. त्याचा फायदा अजित पवार यांनी घेतला. त्यांनी आपला डाव साधला जिथे जिथे शिवसेनेचे आमदार आहेत त्याला संपवण्याचा त्यांचा डाव आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा