व्हिडिओ

Ramdas Athawale | 'देशात जातनिहाय जनगणना होणं आवश्यक'; रामदास आठवलेंची मागणी

'देशात जातनिहाय जनगणना होणं आवश्यक आहे' रामदास आठवले यांनी जातनिहाय जनगणनेबाबत वक्तव्य केलं आहे.

Published by : Team Lokshahi

'देशात जातनिहाय जनगणना होणं आवश्यक आहे' रामदास आठवले यांनी जातनिहाय जनगणनेबाबत वक्तव्य केलं आहे. जातनिहाय जनगणनेसाठी मी संसदेत मागणी करेन असं ही रामदास आठवले म्हणाले आहेत. जनगणनेला तांत्रिक कारणांमुळे उशिर होत आहे असं ही रामदास आठवले म्हणाले आहेत.

तर पुढे ते म्हणाले की, राहुल गांधी आता म्हणतं आहेत ओबीसीचे जातनिहाय जनगणना करा. त्यांच सरकार असताना त्यांनी हे सगल केलं नाही. पण आता मात्र ते म्हणतं आहेत तुम्ही विरोधकांनी ते केलं पाहिजे. तर सरकारची तांत्रिक अडचणींमुळे त्यामुळे संसदेच काम थांबलं आहे, असं रामदास आटवले म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार