व्हिडिओ

Rana Dampatya Dance |अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याकडून दहीहंडीचं आयोजन; राणांनी धरला ठेका

अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय. राणा दाम्पत्याकडून शिवरायांच्या पुतळ्याचा दुग्धभिषेक करण्यात आलाय.

Published by : shweta walge

अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय. राणा दाम्पत्याकडून शिवरायांच्या पुतळ्याचा दुग्धभिषेक करण्यात आलाय. नामवंत सिनेकलाकारांची दहीहंडी स्पर्धेत उपस्थिती लावली होती. नवनीत राणांनी सुद्धा डिजेच्या तालावर ठेका धरला होता.

या कार्यक्रमाला अनेक नामवंत सिनेकलाकार अभिनेता चांकि पांडे,तुषार कपूर, शरद केळकर यांनी हजेरी लावली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद