व्हिडिओ

Ravi Rana on Maharashtra Election Result | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस होणार, रवी राणांचा दावा

महाराष्ट्र निवडणूक निकालाआधी रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असा दावा केला आहे. महायुतीचे सरकार बहुमतात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Published by : shweta walge

विधानसभेच्या निवडणूक निकालाआधी रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असा दावा केला आहे. मला धाकधूक नाही चांगल्या कामाची पावती मला मिळेल लोकांनी भरभरून आशीर्वाद दिला त्यामुळे मी जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तर राज्यात महायुतीचे सरकार बहुमतात येईल व महायुतीला जास्तीत जास्त जागा अमरावती जिल्ह्यात मिळेल असही ते म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी