व्हिडिओ

Ravindra Chavan : 'कल्याण पूर्वची जागा भाजप लढवणार'सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचं विधान

कल्याण पूर्वची जागा भाजप लढवणार गणपत गायकवाड यांची जागा भाजपच लढवणार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचं विधान केलं आहे.

Published by : Team Lokshahi

कल्याण पूर्वची जागा भाजप लढवणार गणपत गायकवाड यांची जागा भाजपच लढवणार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचं विधान केलं आहे. कल्याण जिल्हा विस्तार कार्यकारणी कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांनी हे वक्तव्य केलं आहे. या कार्यक्रमाला आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांची ही उपस्थिती होती. यावेळी कार्यकर्त्यांकडून भाजप आमदार गणपत गायकवाड आणि पत्नी सुलभा गायकवाड यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा