व्हिडिओ

आरबीआयचे पतधोरण जाहीर; रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

आरबीआयचे पतधोरण जाहीर करण्यात आले असून आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नाही आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आरबीआयचे पतधोरण जाहीर करण्यात आले असून आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नाही आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समतीची 8 ऑगस्टला महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रेपो रेट हा 6.5 टक्के इतका कायम राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sushil Kedia Post For Raj Thackeray : 'मी मराठी शिकणार नाही...' सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना पोस्ट करत डिवचलं

Ashadhi Wari 2025 : आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सुविधा; जाणून घ्या

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा तांडव ; ढगफुटीमुळे 69 मृत्यू, 400 कोटींचं नुकसान