व्हिडिओ

Namo Maharojgar: शरद पवारांचं कार्यक्रम पत्रिकेत नाव नसण्याचं कारण आलं समोर; जिल्हा प्रशासनाचा खुलासा

नमो रोजगार मेळावा कार्यक्रमाची पत्रिका शरद पवार यांना न दिल्याने तसेच कार्यक्रम पत्रिकेत त्यांचे नाव नसल्याने, अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

Published by : Team Lokshahi

नमो रोजगार मेळावा कार्यक्रमाची पत्रिका शरद पवार यांना न दिल्याने तसेच कार्यक्रम पत्रिकेत त्यांचे नाव नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर जिल्हा प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला आहे.

पवारांच्या सूचनेमुळेच पत्रिकेत नाव नव्हतं, हा खुलासा जिल्हा प्रशासनाने केला आहे. आपले नाव कोणत्याही शासकीय कार्यक्रमात टाकू नये असं शरद पवार यांच्या राजशिष्टचार विभागाला या पूर्वीच स्पष्ट सूचना दिल्या होत्या, असं सांगण्यात येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : महापालिकेची कडक कारवाई ; दुकानासमोर डस्टबिन नसेल तर थेट 5 हजारांचा दंड!

Pune Crime : पुण्यात कोयता गँगची दहशत कायम; सिगारेट न दिल्याच्या रागातून दुकान फोडलं

Flight Crash : अहमदाबादच्या घटनेची पुनरावृत्ती ; विमान उड्डाणानंतर काही क्षणातच कोसळले आणि...

Saina Nehwal - Parupalli Kashyap : सायना नेहवाल-पारूपल्ली कश्यप विभक्त; सायनाने केली पोस्ट शेअर