pune team lokshahi
व्हिडिओ

Pune : पुणे पोलिसांना आव्हान देणाऱ्या रिल्सबाजाला बेड्या

पुणे पोलिसांना आव्हान देणाऱ्या रिल्सबाजाला अवघ्या काही तासांत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

Published by : Team Lokshahi

पुणे: पुणे पोलिसांना आव्हान देणाऱ्या रिल्सबाजाला अवघ्या काही तासांत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. रिल्स बनवून पोलिसांनाच आव्हान देणाऱ्या आरोपी पवन भारतीला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. हडपसरमध्ये गुन्हेगारी चालत असल्याचं पवन रिल्समध्ये सांगत होता.

सोशल मीडियावर पवनचा रिल व्हायरल झाल्यानंतर गुन्हेशाखेच्या युनिट सहाचे पोलीस कर्मचारी नितीन मुंढेंनी पवनला एमआयडीसी परिसरातून अटक केली आहे. काही तासांपूर्वी पोलिसांना आव्हान देणाऱ्या पवनला पोलिसांनी उठाबशा काढायला लावल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup : भारत सरकारची पाकिस्तानच्या हॉकी संघाला आशिया चषकासाठी परवानगी

Pune Crime : पुण्यातील अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; Delivery Boy आरोपी हा निघाला तरुणीचा मित्र

Sushil Kedia Post For Raj Thackeray : 'मी मराठी शिकणार नाही...' सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना पोस्ट करत डिवचलं

Ashadhi Wari 2025 : आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...