व्हिडिओ

Rekha Thakur On Sanjay Raut : 'संजय राऊतांना खऱ्याखोट्याचं भान राहिलेलं नाही'; रेखा ठाकूरांचा हल्लाबोल

प्रकाश आंबेडकर यांच्या विषयी भाष्य समोर आलेलं आहे. संजय राऊतांना खऱ्याखोट्याचं भान राहिलेलं नाही.

Published by : Dhanshree Shintre

प्रकाश आंबेडकर यांच्या विषयी भाष्य समोर आलेलं आहे. संजय राऊतांना खऱ्याखोट्याचं भान राहिलेलं नाही. प्रकाश आंबेडकरांना बदनाम करण्यासाठी राऊत बरळतायेत असं वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी म्हटलेलं आहे आणि संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांच्यामुळे अख्खा पक्ष सोडून गेला असा हल्लाबोलही रेखा ठाकूर यांनी केलेला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यावर संजय राऊत यांनी जे विधान केलेलं होतं त्यावरुन वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांना खऱ्याखोट्याचं भान राहिलेलं नाही. वंचित बहूजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांना बदनाम करण्यासाठी बरळतायेत. याच संजय राऊतांमुळे अख्खा पक्ष सोडून गेला. त्यामुळे महाराष्ट्रात कोणी त्यांना राजकारणी मानत नाही. त्यामुळे त्याला तेवढे गंभीरपणे घेणे गरजेचे नाही असे रेखा ठाकूर म्हणाल्या.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा