व्हिडिओ

नृत्य दिग्दर्शक रेमो डिसोजाची गुन्हे शाखेकडून 6 तास चौकशी

गुन्हे शाखेकडून 6 तास चौकशी करण्यात आली.

Published by : Siddhi Naringrekar

भाईंदरमधील ‘वी अनबिटेबल’ या डान्सग्रुपच्या तरुणांची 12 कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपाप्रकरणी नृत्य दिग्दर्शक रेमो डिसोजाची गुन्हे शाखेकडून 6 तास चौकशी करण्यात आली.

गुन्हे शाखेच्या पथकाने रेमो डिसोजा आणि पत्नी लिझेल डिसोजा यांची वसई येथील कार्यालयात तब्बल 6 तास चौकशी केली असून डान्स ग्रुपची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मिरारोड पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द