व्हिडिओ

Reserve Bank Of India Threte: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

सध्या अनेक ठिकाणी धमक्यांचे फोन येत आहेत. कधी विमानतळावर कधी रेल्वेस्थानकावर अशा अनेक ठिकाणी धमक्यांचे फोन येत असताना आता...

Published by : Team Lokshahi

सध्या अनेक ठिकाणी धमक्यांचे फोन येत आहेत. कधी विमानतळावर कधी रेल्वेस्थानकावर अशा अनेक ठिकाणी धमक्यांचे फोन येत असताना आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन आला आहे. हा फोन बॅंकेच्या कस्टमर केअरवर आलेला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने लष्करी-ए-तैयबाचा सीईओ असल्याची माहिती दिली आहे. या धमकीप्रकरणी माता रमाबाई मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा