व्हिडिओ

Doctor Strike : निवासी डॉक्टरांच्या लढ्याला यश, सरकारकडून वेतन वाढीसंदर्भातला जीआर अखेर जारी

निवासी डॉक्टरांच्या लढ्याला अखेर यश आलं आहे. सरकारकडून वेतन वाढी संदर्भातला जीआर अखेर जारी करण्यात आला आहे.

Published by : Dhanshree Shintre

निवासी डॉक्टरांच्या लढ्याला अखेर यश आलं आहे. सरकारकडून वेतन वाढी संदर्भातला जीआर अखेर जारी करण्यात आला आहे. विद्या वेतनात 1 मार्च 2024 पासून अनुज्ञेय महागाई भत्त्यासह 10 हजारांची वाढ करण्यात आली आहे. वेतनासाठी वाढ होण्यासाठी डॉक्टर अखेर संपावर होते त्यांच्या संपाला यश आले आहे. तर वेतन वाढीच्या मागणीसह इतर वेगवेगळ्या मागणीसाठी निवासी डॉक्टरांनी संपाचं हत्यार उपसलेलं होतं त्यामुळे रुग्णांचे हाल होत होते. त्यामुळे आता सरकारकडून वेतन वाढी संदर्भातला GR अखेर जारी करण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : महाकुंभातील संगम आणि सरयू नदीचे पवित्र पाणी, राम मंदिराची प्रतिकृती; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या या खास भेटवस्तू

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Sandeep Deshpande : 'आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका....मेहता बिहता नी...'; संदीप देशपांडेंनी पुन्हा ठणकावलं, मराठी विरूद्ध गुजराती वाद उफाळला

Raj Thackeray - Uddhav Thackeray : 'ठाकरे साहेब सभा झाल्यावर फक्त आदेश द्या...'; 5 जूलैच्या विजयी मेळाव्यानिमित्त वरळीत बॅनरबाजी