व्हिडिओ

Hingoli : हिंगोली जिल्ह्यात बंदला प्रतिसाद, जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बंदची हाक

सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये देखील बंदाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Published by : Dhanshree Shintre

सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये देखील बंदाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हिंगोली शहर सोडून वसमत कळमूरी औंढा नागनाथ सेनगाव या पाचही तालुक्यामध्ये आज बंद पाळण्यात आला आहे, अनेक ठिकाणच्या बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. हिंगोली आगारामधून मानव विकास मिशनच्या 21 बसेसद्वारे दिवसभरात तब्बल 276 फेऱ्या होत असतात. परंतु बसेस व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 276 फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून सर्व बसेस हिंगोली आगारात लावण्यात आल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

CM Fadnavis On Kabutarkhana : मुंबईतील कबुतरखाने पुन्हा सुरू होण्याची शक्यता! मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाची सुचना "कबूतरखाना बंद करणं..."

Uttarakhand : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये ढगफुटी! 60 हून अधिक जण बेपत्ता, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

Latest Marathi News Update live : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमधील धरालीत ढगफुटी

SatyaPal Malik : मोठी बातमी! जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा