व्हिडिओ

Rohit Pawar On Rahul Narvekar | रोहित पवारांचा राहुल नार्वेकरांवर आरोप

आमदार अपात्रता निकालावरून रोहित पवारांनी विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

Published by : Team Lokshahi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणासाठी निकालवाचन लांबवल्याचे आरोप रोहित पवार यांनी केले होते. मुख्यमंत्री शिंदे यांचं हिंगोलीतील भाषण पूर्ण होईपर्यंत विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर थांबले होते. आमदार अपात्रता निकालावरून रोहित पवारांनी विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live :19 वर्षानंतर राज-उद्धव ठाकरे एकत्र

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश