व्हिडिओ

Rupali Patil Thombare On Sadabhau Khot | सदाभाऊ खोत यांची दिलगिरी, रुपाली ठोंबरे काय म्हणाल्या?

सदाभाऊ खोत यांच्या वादग्रस्त विधानानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांची टीका, शरद पवारांवरील वक्तव्यामुळे खोत यांच्यावर राज्यभरातून टीका.

Published by : shweta walge

राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत माजी मंत्री संदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त विधान केले होते. सांगलीमध्ये गोपीचंद पडळकरांच्या प्रचारसभेवेळी सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका करताना जीभ घसरली. यानंतर सदाभाऊ खोत यांच्यावर राज्यभरातून टीका करण्यात आली. यातच आता सदाभाऊचा मेंदू गुडघ्यात आला आहे का? अशी टीका अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा