Sachin Dodke Interview 
व्हिडिओ

Sachin Dodke EXCLUSIVE | पायाभूत सोयीसुविधा देण्याचा सचिन दोडके यांचा संकल्प, विशेष मुलाखत

महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघ खडकवासलामधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाकडून सचिन दोडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खडकवासला मतदारसंघातील नागरिकांना पायाभूत सोयीसुविधा देण्याचा सचिन दोडके यांनी संकल्प केला आहे.

Published by : Team Lokshahi

खडकवासला विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत खडकवासला मतदारसंघातली निवडणूक चुरशीची ठरली होती. २०१४, २०१९ साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार भीमराव धोंडिबा तापकीर यांचा विजय झाला होता. महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघ खडकवासलामधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाकडून सचिन दोडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खडकवासला मतदारसंघातील नागरिकांना पायाभूत सोयीसुविधा देण्याचा सचिन दोडके यांनी संकल्प केला आहे. सचिन दोडके यांना मनसेचे उमेदवार मयुरेश वांजळे, भाजप उमेदवार भीमराव धोंडिबा तापकीर यांचं आव्हान असणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्शाने पावन झालेले 'छोटे पंढरपूर'; वाळूजजवळील भाविकांचे श्रद्धास्थान

Pratap Sarnaik : 'अमराठींसाठी मोफत मराठी शिकवणी', मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर