सदाभाऊ खोत यांनी मारकडवाडीतून शरद पवार आणि राहुल गांधींवर जोरदार टीकास्त्र डागलंय. EVM हे नवं तंत्रज्ञान राजीव गांधींनी आणलं होतं आणि आता काँग्रेस त्याविरोधात आंदोलन करत आहेत. असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय. तर लग्नावरूनही खोतांनी राहुल गांधीवर टीका केलीये. तर खळं लुटणारा गावात येऊन गेला म्हणत शरद पवारांवरही घणाघाती टीका केलीय.