व्हिडिओ

Uday Samant on Abhishek Ghosalkar : घोसाळकर गोळीबार प्रकरणावरुन सामंतांनी विरोधकांना घेतलं फैलावर

अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. मॉरिसला मोठं करण्याचं काम 'सामना'ने केलं, दोघांची मिटींग का झाली? कशासाठी झाली? असा सवाल उदय सामंत यांनी उपस्थित केलाय.

Published by : Team Lokshahi

अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. मॉरिसला मोठं करण्याचं काम 'सामना'ने केलं, दोघांची मिटींग का झाली? कशासाठी झाली? असा सवाल उदय सामंत यांनी उपस्थित केला आहे.

दोघांना तडजोड करण्यास कुणी सांगितलं? असाही सवाल मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यी एकनाथ शिंदेंना त्या प्रकरणामध्ये ओढायचं, मुख्यमंत्र्यी म्हणून महाराष्ट्रात चांगलं काम करत असताना, लोक त्यांच्या बाजूने आकर्षक होत असताना, कुठचा तरी एखादा प्रसंग धरून त्यांना बदनाम करायचं, ही गोष्ट खरच दुर्दैवी आहे. आजपर्यंत 'सामना' या दैनिकातून मॉरिस नोरान्हो याचे उदात्तीकरण करण्यात आले. त्यामुळे मॉरिसचं उदात्तीकरण कोण करत होतं?, त्याला मोठं कोण करत होतं? हे तुम्हला कळलं असेल. राज्यात कुठलीही घटना घडली की त्यासाठी एकनाथ शिंदे यांना जबाबदार धरणे चूक आहे, असे उदय सामंत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : ओबीसी संघटनांची आज मुंबईत बैठक

Nashik : नाशिक जिल्ह्यात गणपती विसर्जनावेळी सहा जणांचा मृत्यू; तर एक बेपत्ता

Latest Marathi News Update live : लालबागच्या राजाची शेवटी आरती संपन्न; नऊ तासांच्या प्रयत्नानंतर राजा आता विसर्जनासाठी सज्ज

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची कमाई वाढण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य