व्हिडिओ

Samarjit Ghatge : भाजपचे समरजित घाटगे राष्ट्रवादी SPच्या वाटेवर?

भाजपचे समरजित घाटगे हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. समरजित घाटगे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित असल्याची माहिती आहे.

Published by : Team Lokshahi

भाजपचे समरजित घाटगे हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. समरजित घाटगे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित असल्याची माहिती आहे. तर समरजित घाटगे 3 सप्टेंबरला पवारांच्या उपस्थितीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.

असं झालं तर कागलमध्ये मात्र हसन मुश्रीफ जे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत त्यांच्या विरुद्ध समरजित घाटगे अशी लढतीची शक्यता आहे. समरजित घाटगे विधानसभेला तुतारी फुंकणार का? याकडे आता सर्वांच लक्ष लागलेलं आहे. भाजपासोबत असलेले समरजित घाटगे लवकरच राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय! उद्योग, शिक्षण, ऊर्जा, वाहतूक व कृषी क्षेत्राला मोठा दिलासा

Asia Cup 2025 : आशिया कप जिंकणाऱ्या संघाला ट्रॉफीसह किती पैसे मिळणार?; उपविजेत्या संघावरही पैशांचा पाऊस

Latest Marathi News Update live : राज्याचे महाधिवक्ते बिरेंद्र सराफ यांचा राजीनामा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरती प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आज विशेष ब्लॉक, 'या' वेळेत राहणार वाहतूक बंद?