Sambhaji Brigade Andolan team lokshahi
व्हिडिओ

कंत्राटी भरती रद्द करा, संभाजी ब्रिगेडचे मंत्रालयात आंदोलन

Sambhaji Brigade Andolan : कंत्राटी भरती रद्द करावी यासाठी संभाजी ब्रिगेड यांनी आता मंत्रालयात आंदोलनाला सुरुवात केली आहे.

Published by : Team Lokshahi

कंत्राटी भरती रद्द करावी यासाठी संभाजी ब्रिगेड यांनी आता मंत्रालयात आंदोलनाला सुरुवात केली आहे. मंत्रालयात प्रवेश करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी ही केल्याचं पाहायला मिळत आहे. कंत्राटी भरती म्हणजे नोकरीतील आरक्षण संपवण्याचा सरकारचा कुटील डाव असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Peanut Kadhi Recipe : आषाढीच्या उपवासाला तयार करा चविष्ट शेंगदाण्याची कढी

गरमागरम डाळ, भात अन् त्यावर तूप घालून खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या

Sanjay Raut : 'राज्याच्या सामाजिक, राजकीय वातावरणात नवे बदल घडणार'; संजय राऊतांचं विजयी मेळाव्याबाबत सूचक वक्तव्य